घरबसल्या ब्लाउज डिझाईन शिकण्याची सुवर्णसंधी..

ब्लाउज डिझाईन शिकून तुमचं
भविष्य उज्वल करायचं आहे का?

घरबसल्या ब्लाउज शिवून पैसे कमवायचे आहेत का ?

प्रत्येक ब्लाउज परफेक्ट शिवायला शिका, तेही आपल्या मराठीमधून.

Days
Hours
Minutes
Seconds

5

⭐⭐⭐⭐⭐

GOOGLE  RATING

6+

MODULS

LIFE TIME

SUPPORT

LIFE TIME

ACCESS

Course Syllabus

4 टक्स ब्लाऊज.

1 टक्स ब्लाऊज .

साधे कटोरी ब्लाऊज.

अस्तर लाऊन कटोरी ब्लाऊज.

साधे प्रिन्स कट ब्लाऊज.

क्रॉस पट्टी लाऊन प्रिन्स कट ब्लाऊज.

Regular Price 1500

🤦🏻‍♀️ब्लाऊज शिवताना तुमच्यापण ह्या चुका होतात का ?🤦🏻‍♀️

घाबरू नका !अश्या अनेक समस्या सोडवण्या साठी आम्ही घेऊन आलो आहे ब्लाऊज मास्टर क्लास.

तुमच्या समस्यांचं अंतिम उत्तर – आजच या मास्टर क्लासमध्ये सहभागी व्हा!

Our Student

student
0 +

Our studentTestimonial

अनुभवी प्रशिक्षकांसोबत ब्लाउज डिझाईनचं मार्गदर्शन मिळवा, आजच या कोर्से ला Register करा आणि आपला ब्लाउज डिझाईन कोर्ससोबत तुमचं भविष्य घडवा!

👆 Register in next 5 Minutes to 👆
To Unlock the bonuses

🎁 Bonus 1:

लहान बाळाची कुंची

🎁 Bonus 2:

लहान मुलींचे पेटीकोट कटिंग

🎁 Bonus 3:

स्लिप कशी शिवायची .

🎁Bonus 4:

बाळासाठी ससा टोपी

Anita Fadtare

Fashion Designier Coach

About Your Presenter

नमस्कार, मी अनिता अरुण फडतरे. मला फॅशन डिझाईनिंग व अध्यापन क्षेत्रात ३० वर्षांचा अनुभव आहे. या कालावधीत मी अनेक महिलांना फॅशन डिझाईनिंगच्या विविध पैलू शिकवले आहेत, ज्यामुळे त्यांना आपला व्यवसाय सुरु करण्याची व स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली.

सध्या मी ऑनलाइन पण  शिकवत आहे, जेणेकरून महिलांना घरबसल्या ब्लाऊज, ड्रेस आणि इतर डिझाईनिंग कौशल्ये शिकता येतील. माझे ध्येय म्हणजे महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे.

मी शिकवताना सुलभ व व्यावहारिक पद्धतींचा वापर करते, ज्यामुळे प्रत्येकाने सहजपणे शिकता येते. तुमच्या आवडीचे डिझाईनिंग शिकण्यासाठी आणि तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी माझ्यासोबत प्रवास सुरू करा!

एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो – आजच हा मास्टर क्लास जॉइन करा!

हो, आपल्याला कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.

तुम्ही whatsapp वरती किंवा mail करू शकता .

तुम्ही मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर पुढील पेज वर ,किवा Gmail वर तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची लिंक मिळणार.

हो तुम्हाला व्हिडीओ चे रेकॉर्डिंग मिळतील ते आपण दिवसभरात केव्हाही पाहू शकता

Regular Price 1500

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.
Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

Copyright © 2025 Sneha Fashion Academy, INT. All rights reserved.

₹599 ₹1500
60 % OFF TODAY

Scroll to Top